आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरने केले मुलीसोबत गैरकृत्‍य, तपासणी कक्षात नेऊन म्‍हटले कपडे काढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला - पंजाबमधील पटियाला येथील एका रुग्‍णालयात तपासणीसाठी आलेल्‍या 18 वर्षीय मुलीसोबत डॉक्‍टरने गैरकृत्‍य केले. तपासणी कक्षात ही मुलगी गेली असता डॉक्‍टराने तिला कपडे काढण्‍याचे सांगितले. त्‍या नंतर ती रडतच बाहेर आली. दरम्‍यान, डॉक्‍टरने रुग्‍णालयातून पळ काढला. डॉ. जसविंदर सिंह असे आरोपी डॉक्‍टरचे नाव आहे.
डॉक्‍टर परत आल्‍यानंतर संतप्‍त जमावाने काय केले...
- ही मुलगी आपल्‍या वडिलांसोबत दवाखान्‍यात आली होती.
- मुलीने रडत रडत बाहेर येत वडिलांना डॉक्‍टरविषयी सांगितले.
- डॉक्‍टरने घटनास्‍थळावरून पळ काढला.
- त्‍यामुळे जमाव संतप्‍त झाला.
- परिस्‍थ‍ितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी एका वरिष्‍ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोपी डॉक्‍टरला बोलावून घेतले.
- आरोपी डॉक्‍टर आपल्‍या एका सहकाऱ्यासोबत आला.
- दरम्‍यान, त्‍याचा सहकारी त्‍याचीच बाजू घेत असल्‍याने मुलीच्‍या नातलगांनी चांगलीच पिटाई केली.
- पोलिसांनी डॉ. जसविंदर सिंह याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा रुग्‍णांच्‍या नातेवाईकांनी घातलेला गोंधळ ...