आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी घाबरली, नंतर स्पर्श करून घेतले दर्शन, पाहा डॉनच्या Ex गलफ्रेंडचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी येथे आलेल्या अॅक्ट्रेस मोनिका बेदीचे स्वागत करण्यासाठी दोन मोठे हत्ती बोलावण्यात आले होते. मात्र पहिल्यांदा हे हत्ती पाहताच मोनिका घाबरली आणि हत्तींपासून एकदम दूर झाली. - Divya Marathi
वाराणसी येथे आलेल्या अॅक्ट्रेस मोनिका बेदीचे स्वागत करण्यासाठी दोन मोठे हत्ती बोलावण्यात आले होते. मात्र पहिल्यांदा हे हत्ती पाहताच मोनिका घाबरली आणि हत्तींपासून एकदम दूर झाली.
वाराणसी- अॅक्ट्रेस आणि डॉन अबू सलेमची एक्स गर्लफ्रेंड मोनिका बेदी सोमवारी वाराणसी येथे आली होती. येथे तिच्या हस्ते कपड्याच्या एका शोरुमचे ओपनिंग झाले. तिने आमच्याशी बोलतांना, तिला कपड्यांच्या कलेक्‍शनचा छंद असल्याचे सांगितले. तिला मॉर्डन, वेस्‍टर्न, इंडियन ड्रेसेज देखील फार आवडतात असेही ती म्हणाली.
श्रावणात वाराणसीमध्ये यायला मिळाले, सौभाग्‍यशाली आहे...
- मोनिका म्हणाली, मी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आली आहे.
- श्रावणाच्या महिन्यात येथे येण्याची संधी मिलाळी सौभाग्यशाली आहे.
- आतापर्यंत सिनेमांमध्ये वाराणसी पाहिले होते.
- सध्या, मी रियलिटी शोजवर लक्ष देत आहे. सध्या तरी ती चित्रपटांत काम करण्याच्या मनस्थितीत नाही असेही ती म्हणाली. पुढे, संधी मिळाली तर नक्कीच विचार करेल असेही ती सांगितले.
- मोनिकाचे एका वेगळ्या अंदाजात स्वागत करण्यासाठी दोन मोठ्या हत्तींचीही व्यवस्था करण्या आली होती. हे हत्ती पाहून पहिल्यांदातर ती घाबरलीच आणि एकदम दूर झाली.
- यानंतर तिने गणराजाला स्पर्ष करून नमस्कार केला.

मोनिकाला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी...
- पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आलेल्या मोनिकाला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.
- रागिनी नावाच्या तिच्या एका चाहतीने सांगितले की, मोनिका ही तिने परिधान केलेल्या स्ट्रेचेबल ब्लॅक ड्रेसवर खूप आकर्षक दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर Photos मधून पाहा, मोनिकाच्या ग्लॅमरस अदा...
बातम्या आणखी आहेत...