आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Driver Heart Attack In Moving Bus, Van Runs Over Three Shops

चालत्‍या बसमध्‍ये ड्रायव्‍हरला हार्ट अटॅक; 15 मिनिट धावत राहिली बस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडच्‍या पुर्व सिंहभूम जिल्‍ह्यात बस चालवत असताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकमुळे मृत्‍यू झाला. ड्रायव्‍हरचे नियत्रंण सुटल्‍यांनतरही बस तब्बल 15 मिनिट चालत राहिली. 15 मिनिटानंतर रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेल्‍या तीन दुकांनाना उद्धवस्‍त करून ही बस थांबली. दुकान बंद असल्‍यामुळे जिवीतहानी टळली.
कसा घडला अपघात-
टाटानगरच्‍या बहरागोडाकडे जाणा-या या बसच्‍या ड्रायव्‍हरची धालीभुमगढ जवळ आल्‍या नंतर तब्‍बेत खराब झाली. आपण बस स्‍थानकापर्यंत गाडी घेऊन जाऊ या उद्देशाने चालक बस चालवत राहीला. मात्र महाराजा पेट्रोलपंपा जवळ आल्‍यांनतर चालकाला तिव्र ह्दयाचा छटका आल्‍यामुळे स्‍टेयरिंगवर पडला. या आवस्‍थेतही गाडी चालत होती.
यांनतर काय झाले वाचा पुढील स्‍लाईडवर...