आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीला का लपवावा लागला चेहरा; \'सेक्स-वाईन-मनी\'साठी केला हायव्होल्टेज ड्रामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली- उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या हॉटेलमधील गोरखधंदा पोलिसांनी चव्हाट्यावर आणला आहे. पोलिसांनी हॉटेलमधून एका तरुणासह तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी हॉटेलमध्ये 4 तरुणांसोबत रंगरेलिया करण्यासाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पैशावरून तरुणांसोबत तिचे चांगलेच वाजले. तिने दारुच्या नशेत तरूणांना शिवीगाळ करत चांगलाच गोंधळ घातला. तरुणीचा अवतार पाहून तिन्ही तरुणांनी हॉटेलमधून पलायन केले.

दारुच्या नशेत तरुणीने असा घातला गोंधळ...
- जक्शन मार्गावरील हॉटेल 'ऑकेजन टॉवर' हे समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या मालकीचे आहे. रुम नंबर 107 मध्ये ही तरुणी खुलेआम देहविक्री करत होती.
- हॉटेलचा मॅनेजरने विना ओळखपत्राचे तरुणी आणि चार तरुणांना रुम दिली होती. तरुणीने रुममध्ये प्रमाणाच्या बाहेर मद्यप्राशन केले.
- या दरम्यान रुपयांच्या देवाणघेवाणीवरून तरुणांसोबत तिची बाचाबाची झाली. नंतर तिने दारुच्या नशेत गोंधळ घातला.
- तरुणीचा अवतार पाहून चार पैकी तीन तरुणांनी हॉटेलमधून पलायन केले. नंतर तरुणीने हॉटेलच्या रिसेप्‍शनवर तोडफोड केली.
- अखेर हॉटेल मॅनेजरने तरुणीला एका रुममध्ये बंद करून पोलिसांना फोन करून झालेल्या प्रकाराबाबत सूचना दिले.
- पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही तरुणीचा ड्रामा सुरुच होता. तरुणीच्या पर्समध्ये दारुच्या बाटलीसह कंडोम आणि आक्षेपार्ह वस्तु सापडल्या आहेत.
- पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी ठाण्यात आले. चौघांपैकी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी म्हणाला- व्हॉट्सअॅपवर झाली होती भेट, 50 हजारांची केली डिमांड
- आरोपी मुनीश पाठक याने सांगितले की, व्हॉट्सअॅपवर तरुणीसोबत बोलणे झाले होते. नंतर हॉटेलमध्ये तिने भेटायला बोलवले होते.
- आरोपीने सांगितले की, कथीत तरुणी कॉलगर्ल आहे. 900 रुपयांत सौदा ठरला होता.
- पण हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिने 50 हजार रुपयांची डिमांंड केली. तिने आणखी तीन जणांना बोलावले होते. तरुणी दारुच्या नशेत होती.
- आम्ही तिला रुपये देण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर ती आरडाओरड करू लागली. रुममध्ये तोडफोड करू लागली. तिघे तरुण घाबरले त्यांनी तिथून पळ काढला. 'आर्मी' लिहिलेल्या कारने ते सगळे आले होते. कार स्टार्ट न झाल्याने ते कार तिथेच सोडून गेले.
- पोलिसांनी कार जप्त केली आहे. कारच्या मागे पाठक असे लिहिले असून ती आरोपी मुनीश पाठकच्या भावाची आहे.

रुममध्ये सापडेले कंडोम आणि दारुची बाटली...
- पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तरुणी बेड वर लेटली होती. तिने चेहरा झाकला होता.
- रुममध्ये कंडोम, दारुची बाटली, ग्लास सापडले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...