पाटणा - बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील पुरैनी गावात एक आगळे वेगळे प्रेम प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. एक महिला
आपल्या जावायाच्या प्रेमात पडली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर सासू आणि जावायाने नोंदणी पद्धतीने विवाहसुद्धा उरकला. आपली जन्मीदात्रीच आपली सवत झाल्याचे जेव्हा तिच्या मुलीला कळाले तेव्हा ती बेशुद्ध पडली.
कसे जुळले सासू- जावायाचे सूत
> आशा देवी या महिलेचा पती दिल्लीमध्ये एका कारखान्यात कामाला आहे.
> तिने दोन वर्षांपूर्वी आपली मुलगी ललिता हिचे सूरज महतो नावाच्या युवकासोबत मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले.
> त्या नंतर सूरज आजारी पडला. त्याला पाहण्यासाठी त्याची सासू म्हणजेच आशादेवी त्याच्या गावी गेली.
> आजारापणात तिने सूरजची खूप काळजी घेतली.
> त्यातून तो बरा झाला. पण, या काळात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तानसतास बोलत होते फोनवर... कसा घेतला स्वत:च्याच मुलीची सवत होण्याचा निर्णय... जातपंचायतीने काय दिला निर्णय.... सूरजची पत्नी आणि सासऱ्याचे काय झाले...
फोटो: ओमप्रकाश