आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामला भूकंपाचा धक्‍का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- आसाम राज्‍याला आज (बुधवार) सकाळी 9.45च्‍या दरम्‍यान 5.5 रिश्‍टर स्‍केल तीव्रतेचा भूकंपचा धक्‍का बसला.

राज्‍यात भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.