आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप, 4.7 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने परिसर हादरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू काश्मीरसह परिसर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांला भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. 4.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.

भूकंपामुळे कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...