आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचे मंत्री मजिठियांना समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - पंजाबचे कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांना अंमली पदार्थ रॅकेट प्रकरणी समन्स जारी करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी हे समन्स जारी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ मध्ये अंमली पदार्थाचा मुद्दा उचलला होता. त्यावर मुख्यमंत्री प्रकाश िसंग बादल यांनी मोदी यांना अगोदर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आफिमची शेती बंद करावी, असा सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते.