आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनंतर मुलीला करावा लागतो देहव्‍यापार, या गावात आहे अजब परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर- देहव्‍यापारासंदर्भात प्रत्‍येक देशात विविध कायदे आहेत. तसेच कायदे भारतातही आहेत. मात्र, इतर देशांच्‍या तुलनेत अवैध धंद्यांबाबत आपल्‍या देशात तत्‍काळ दखल घेतली जाते. तरीही लोक पोलिस किंवा प्रशासनाच्‍या डोळ्यात धुळफेक करुन देहव्‍यापाराचे अवैध धंदे चालवतात. बिहारमध्‍ये एक असे ठिकाण आहे जेथे देहव्‍यापार हा एक कौंटुबिक व्‍यवसायच झाला आहे. होय, त्‍या ठिकाणी आईनंतर मुलीला देहविक्री करुन ग्राहकासोबत सौदा करावा लागतो. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला या देहव्‍यापारासंदर्भात माहिती देत आहोत.
गावात आहे परंपरा..
बिहारच्‍या मुझफ्फरपूर जिल्‍ह्यातील ‘चतूर्भुज स्‍थान’ नावाच्‍या जागेवर हे वेश्‍यालय आहे. या वेश्‍यालयाला मोघलकालीन इतिहास आहे. हा परिसर भारत-नेपाळ सीमेच्‍या जवळ आहे. वेश्‍याव्‍यवसाय चालतो त्‍या गावातील लोकसंख्‍या ही सुमारे 10 हजार आहे. पूर्वी कला, संगित आणि नृत्‍याचे केंद्र म्‍हणून या गावाची ओळख होती. पण आता हे गाव देहव्‍यापाराने बदनाम झाले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, गावातील युवती कशा आल्‍या देहव्‍यापारात..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...