आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: आईविना पोरके, मृत हत्तीणीला उठवण्याचा प्रयत्न करत 28 तास बसले पिल्लू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोइम्बतूर - घटना केरळच्या पल्लम जिल्ह्यातील. २५ वर्षीय हत्तीण आपल्या दोन वर्षांच्या पिलासह कवाडीमल मंदिराजवळून जात होती. चालता-चालता ती खाली कोसळली. पिल्लू आईला उठवण्याचा प्रयत्न करत होते. त्याने आईला सोंडेने कुरवाळले. कानात हवा भरली. आई उठावी म्हणून चारही बाजूंनी धक्के दिले, पण ती उठली नाही. दरम्यान, वन विभागाचे लोक आले, पण पिलाने कोणालाही जवळ फिरकू दिले नाही. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर पिलाला हत्तिणीपासून वेगळे करण्यात यश मिळाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अंतर्गत घावामुळे हत्तिणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील स्लाईडवर पाहा, हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ.. आवडला तर नक्की शेअर करा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...