आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 तुकड्यांत कटूनही 10 मिनिटे तडफडली, आईला म्हणाली- मला वाचव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - यूपीच्या रायबरेलीमध्ये 15 ऑक्टोबर रोजी रोड अॅक्सिडेंटमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून ट्रकमध्ये जाऊन शिरली. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार कापून मृतदेह बाहेर काढले. DivyaMarathi.Com तुम्हाला या वर्षीच्या अशाच खतरनाक रोड अॅक्सिडेंट्सबाबत सांगत आहे.
 
अॅक्सिडेंटनंतर 2 भागांत कटली होती मुलगी, आईला म्हणाली- वाचव
- 24 मे 2017 ला यूपीच्या मेरठ जिल्ह्यात एक विद्यार्थिनी ट्यूशनला जाताना रोड अॅक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडली.
- हा अपघात मेरठच्या पीव्हीएस रोडवरील एल ब्लॉक चौकीजवळ झाला. येथे राहणाऱ्या जगदीश शर्मा हे त्यांची 14 वर्षांची नात कनक हिला बाइकवरून ट्यूशनला सोडायला जात होते. त्यादरम्यान एक भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. यामुळे बाइक खूप दूरपर्यंत ट्रकसोबत फरपटत गेली.
- साक्षीदारांनुसार, बाइकवरून पडून कनक ट्रकच्या चाकाखाली आली, यामुळे तिचे शरीर दोन भागांत कटले होते. यानंतरही ती तब्बल 10 मिनिटे तडफडत होती, मृत्यूशी झुंजत होती.
- अपघाताची माहिती मिळताच कनकची आईही घटनास्थळी पोहोचली आणि मुलीचे डोके मांडीवर घेऊन म्हणाली- बेटा, तुला काहीच होणार नाही.
- यादरम्यान कनक 2 मिनिटे आईशी बोलली. ती म्हणाली- आई मला वाचव, मला मरायचे नाहीये. शेवटचा शब्द I Love You मम्मीला म्हणून ती कायमची शांत झाली.
- अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. पण गर्दीतील काही जणांनी त्याला पकडले. आणि सरळ पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...