आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : कर्नाटकमध्‍ये शाळेत घुसला बिबट्या, तिघे जखमी; पाहा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्या शाळेत कसा घुसला हे पाहण्‍यासाठी व्‍हीडिओवर क्लिक करा - Divya Marathi
बिबट्या शाळेत कसा घुसला हे पाहण्‍यासाठी व्‍हीडिओवर क्लिक करा
बंगळूरू (कर्नाटक) – राज्‍यातील चिकमगलूर जिल्‍ह्यातील टीएमएस शाळेत आज (गुरुवार) अचानक एक बिबट्या घुसला. त्‍याच्‍या हल्‍ल्‍यात तीन व्‍यक्‍ती जखमी झाल्‍यात. बिबट्या घुसल्‍यानंतर तत्‍काळ शाळा सोडण्‍यात आली. त्‍यामुळे एकच धावपळ झाली. त्‍यानंतर वनविभागाचे अधिकारी घटठनास्‍थळी दाखल झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा : संबंधित फोटो