आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर न्युड होऊन घातला गोंधळ, लाजेने लोकांनी डोळे केले बंद, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्तर प्रदेश)- हिजड्यांच्या दोन गटांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याची परिणती एकमेकांना मारहाण करण्यात झाली. पण त्यानंतर काही हिजड्यांनी भररस्त्यात कपडे काढले. प्रचंड उत्पात केला. त्यांना बघून लोकांनी लाजेने डोळे बंद केले. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोन हिजड्यांना पकडून तुरुंगात टाकले.
चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता
- गुलफाम नावाचा हिजडा काल सायंकाळी चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता.
- दिल्लीचा रहिवासी असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने एका सहकारी हिजड्यावर चोरीचा आरोप केला होता.
- गुलफामने सांगितले होते, की सुमारे 10 महिन्यांपूर्वी सहकारी हिजडा माझ्याकडे आला होता.
- त्याने संधी साधत सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती.
दुसरा पक्षही पोलिस ठाण्यात पोहोचला
- गुलफाम याने चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा सहकारी काही हिजड्यांना घेऊन तेथे आला.
- त्याने सांगितले, की माझ्यावर करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे.
- शारदा नावाच्या हिजड्याने सांगितले, की हे प्रकरण चोरीचे नाही. कामाच्या एरियाचे आहे.
- बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये या कारणाने भांडण सुरु आहे.
ठाण्यातच झाली भांडणे
- पोलिस ठाण्यातच दोन्ही पक्षांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
- एकदुसऱ्यांना अश्लिल शिव्या देण्यात आल्या. मारहाणही करण्यात आली.
- हिजड्यांचे भांडण बघून लोकही गोळा झाले. या दरम्यान त्यांच्या एरियातील लोक पोलिस ठाण्यात आले.
- लोकांना दोन्ही पक्षांना समजवण्याचा प्रयत्न केला.
- पण काही हिजडे प्रचंड संतप्त झाले होते. ते पोलिस ठाण्यातून बाहेर पळाले.
- रस्त्यावर येऊन त्यातील एकाने कपडे काढले. न्युड होऊन त्याने प्रचंड उत्पाद घातला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हिजड्याने कसे काढले कपडे.... घातला प्रचंड गोंधळ... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ.....
बातम्या आणखी आहेत...