आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • European Girl Got Marry With His Facebook Lover From Pathankot India

युरोपची ही लेडी पोलिस बनली पंजाबची सून, Facebookवर जुळले प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: विवाहबद्ध झालेले युरोपमधील एगीटा आणि पठानकोटमधील नितीन)

पठानकोट- प्रेमालावयाचे, भाषेचे, जात- पातीचे बंधन नसते, अशी म्हण आहे. ही म्हण पंजाबमधील नितीन आणि युरोपीयन कंट्रीमधील एका लेडी पोलिसने सत्य करून दाखवली आहे. पठानकोटमधील सरना येथील नितीन आणि युरोपमधील लातविया येथील एगीटा हे दोघे नुकतेच विवाहबद्ध झाले आहे.
नितीन आणि एगीटाची पहिली भेट कॉमन फ्रेंड पार्टीत झाली. नंतर सोशल नेटवर्कींग साइट 'फेसबुक'वर दोघांचे प्रेम फुलले आणि आज दोघे विवाहबद्ध झाले आहेत. नितिन हा सायप्रसमध्ये एका खासजी कंपनीत जॉब करतो. एगीटा ही लातविया येथील लेडी पोलिस आहे.

2013 मध्ये एका कॉमन फ्रेंड पार्टीत दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची गट्टी जमली. नंतर फेसबुकवरील चॅंटिंगदरम्याने दोघांची मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, भारतीय रिती-रिवाजात झाला नितीन आणि एगीटाचा विवाह...