आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात रोडरोमियोंचे तरूणींसोबत भरदिवसा गैरवर्तन, Video व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
UP मधील Rampur मध्ये एक वीडियो सोशल मिडियावर viral होत आहे. या व्हिडिओत काही तरूण मुलींसोब खुलेआम गैरवर्तन करतांना दिसत आहेत. या तरूणांनी स्वत: हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरले केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...