मुली आपल्या ड्रेसिंगसाठी खुप कॉन्शस असतात. परंतु अनेक वेळा त्या काही महत्त्वाच्या आणि बेसिक गोष्टी इग्नोर करतात. उदाहरण म्हणजे कोणता ड्रेस कसा कॅरी करावा किंवा कोणत्या ड्रेसवर कोणती सावधगिरी बाळगावी किंवा त्यासोबतच कोणकोणत्या अॅक्सेसरीज घ्याव्या. जर या गोष्टी सीरियसली घेतल्या नाही तर तुमची स्टाइलिंग इम्बेरेसिंग होऊ शकते. याव्यतिरिक्त वार्डरोब अरेंजमेंट ठिक होणे गरजेचे आहे. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या टिप्स जाणुन घेणार आहोत...
ड्रेसिंगसंबंधीत मुलींनी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे, जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...