आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे गोठली कांचन गंगा, PHOTOS मध्‍ये पाहा असे झाले बद्रीनाथ धाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - या वर्षी देशातील कित्‍येक भागात हवी तशी कडाक्‍याची थंडी पडली नाही. हिमालयाचा प्रदेश त्‍याला अपवाद आहे. उत्तराखंडमध्‍ये श्री क्षेत्र बद्रीनाथ धाम आणि परिसरात मधूनमधून बर्फ पडत आहे. त्‍यामुळे या भागातील नदी नाले गोठले आहेत.
धबधबेही गोठले...
- बद्रीनाथाच्‍या मार्गावर असलेली कांचन नदी पूर्णपणे गोठली आहे.
- मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्‍याने परिसरातील धबधबे नि पाण्‍याचे इतर स्रोतही गोठले.
- बद्रीनाथ धाम मंदिराच्‍या परिसरातही सध्‍या अशीच स्‍थिती पाहायला मिळत आहे.
- 15 जानेवारीनंतर पूर्ण बद्रीनाथ धाम बर्फमय होऊन जाते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो...