आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ डे केक घेऊन सरप्राइज देण्यासाठी आला होता Ex BF; वाचा, नंतर काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - एक्स गर्लफ्रेंडला सरप्राइज करणे इंजिनिअरिंग स्टुडंटला महागात पडले आहे. युवती घरातून निघाल्यापासून कारने तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला लोकांनी रस्त्यात बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

एक्स गर्लफ्रेंडला द्यायच्या होत्या बर्थडेच्या शुभेच्छा...
काय आहे प्रकरण
- रांचीमधील एका बड्या महाविद्यालयात 12 वीच्या वर्गातील युवती गुरुवारी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली.
- 17 वर्षांची युवती ऑटो रिक्शातून जात असताना महागड्या कारमध्ये बसलेला आयुष महापात्रा तिचा पाठलाग करत होता.
- युवतीने सांगितल्यानुसार, चालत्या कारमधूनच त्याने युवतीला कारमध्ये बसण्याचा आग्रह केला होता.
- आयुषच्या म्हणण्यानुसार, तो युवतीला सरप्राइज देणार होता. त्यांची जुनी ओळख होती आणि गुरुवारी युवतीचा वाढदिवस असल्याने फक्त तिला हॅपी बर्थ डे म्हणायचे होते.
- त्याच्या म्हणण्यानुसार त्याने युवतीसाठी केक देखिल खरेदी केला होता.
- त्यानंतर युवती बिरसा चौकात पोहोचली. तिने मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. स्थानिक लोकांनीही तिची मदतीन तिच्या मित्रांनी आयुषला बेदम चोप दिला.
- कारमध्ये आयुषचे दोन मित्रही होते. सुरुवातीला दोघे फारर झाले मात्र नंतर पोलिस स्टेशनमध्ये आले.
- आयुषचे वडील फूड इन्स्पेक्टर आहे. मुलीचे वडील रेल्वेचे लोको पायलट आहेत. दोघांची पोस्टिंग रायपूरमध्ये आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय आहे प्रकरण
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...