आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Pics Of Naxalite Attack, Sp Killed Including 7 Jawans

EXCLUSIVE : \'एसपीं\'वरील हल्ल्याची भयावहता; चारही बाजूंनी टाकला होता वेढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची / पाकूड - पश्चिम बंगालपासून झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाची पाळेमुळे दुरवर पसरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नक्षली हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे.

आज (मंगळवार) झारखंडमधील पाकूडचे पोलिस अधिक्षक (एसपी) अमरजित बलिहार यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात एसपींसह सात जवान शहिद झाले आहे. एसपी या रस्त्याने जाणार याची माहिती असलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांना वेढा टाकून मारण्याची योजना आधीच तयार केली होती, हे घटनास्थळावरील परिस्थितीतून लक्षात येते. जवानांना गाडीतून उतरण्याचीही उसंत हल्लेखोरांनी दिलेली नाही.

पाहा, या हल्ल्याची भयावहता पुढील स्लाइडमध्ये.
सर्व छायाचित्र संतोष कुमार.