आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXIT POLL : झारखंडमध्ये भाजपला बहुमत, काश्मीरमध्ये पीडीपी सर्वात मोठा पक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - झारखंड आणि जम्‍मू-कश्‍मीर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर लगेचच एक्झिट पोलचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. झारखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र या एक्झिट पोलमधून समोर येत आहेत. तर, जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नसल्याचा अंदाज आहे.

इंडिया टिव्ही - सी वोटर

भाजप - 27 ते 33 जागा
पीडीपी - 32 से 38
काँग्रेस - 4 से 10
नॅशनल कॉन्फ्रंस - 8 से 14

न्यूज नेशन
भाजप 22-26
नॅशनल कॉन्फरन्स 12-16
काँग्रेस 5-9
पीडीपी 29-33
इतर 7-9

87 जागा असणा-या जम्मू काश्मीर विधानसभेत बहुमतासाठी 44 जागांची गरज आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, झारखंडमध्ये कोणाला किती जागा मिळणार...