आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS अधिकार्‍याचे विवाहबाह्य संबंध, पत्नीनेच उघड केले पतीचे \'लिव्ह इन रिलेशन\'चे पितळ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- आयपीएस अधिकारी पंकज चौधरी याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गौप्यस्फोट त्यांची पत्नी सुधा गुप्ता हिने केला आहे. विशेष म्हणजे पंकज चौकशी यांनी पत्नीला घटस्फोट न देता विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले आहे. एका महिलेसोबत ते मागील काही महिन्यांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहात आहेत. या महिलेला त्याच्यापासून एक अपत्य आहे.

विभागीय आयुक्त चतुर्थ रविशंकर श्रीवास्तव  यांनी पंकज चौधरी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे पंकज चौधरी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

पत्नीने दिले पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे पुरावे..
- पंकज चौधरी यांची पत्नी सुधा गुप्ता यांनी पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर तिने चार पुरावेही सादर केले आहेत. दुसर्‍या महिलेपासून पंकज चौधरीला झालेल्या मुलाचा जन्म दाखला, बूंदी येथील शाळेत तो शिकत आहे. त्याचे प्रवेशपत्रचा त्यात समावेश आहे.
- चारही दस्ताऐवजमध्ये महिला आणि मुलाच्या नावाच्या पुढे पंकज चौकधी असे लिहिले आहे.
- पंकज चौधरी याने पत्नीने केले आरोप फेटाळले आहेत. पत्नीने द्वेषपूर्ण भावनेतून आपल्या विरोधात तक्रार केली आहे.
- पंकज चौधरी यांच्या विरोधात सध्या विभागीय चौकशी सुरु आहे.
- सोबतच चौधरी विरुद्ध भ्रष्टाचाराचीही चौकशी केली जात आहे.

डीएनए टेस्टमध्ये उघडं पडेल पितळ....
- चौधरी हे विवाहीत असताना त्यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे.
- त्यांनी पत्नीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. त्यावर पत्नीने पत्नीच्या डीएनए टेस्टची मागणी केली आहे.
- कोर्टाच्या आदेशावर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी आणि त्यांचा बायोलॉजिकल पुत्र असल्याचे डीएनए टेस्टमध्ये समोर आले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. पत्नीने दिले पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे पुरावे
बातम्या आणखी आहेत...