आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वरदानासह जन्मली होती ही सुपरमॉडेल, BOLD फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सध्या एका मॉडेलच्या फोटोवरून चांगलीच चर्चा सुरू आहे. या सौंदर्यवतीमध्ये एक कमतरचा आहे, त्यामुळे तिच्याबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आज आम्ही तुम्हाला या तरुणीच्या फोटोबाबतचे सत्य सांगणार आहोत. तरीही तुम्ही एकदा लक्षपूर्वक पाहा, कदाचित तुमच्या लक्षात येईल.
हा फोटो कॅलिफोर्नियाची राहणारी साराह मॅक डॅनियल हिचा आहे. 20 वर्षांच्या या मॉडेलच्या सौंदर्यावर अनेक जण घायाळ आहेत. पण या सौंदर्याबरोबर आणखी एका कारणामुळे या मॉडेलचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटो पाहूत ते कारण तुमच्या लक्षात आले का..

या मॉडेलबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर.. त्यानंतरच्या स्लाइड्सवर पाहा तिचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...