आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेधा पाटकर यांचे तुरुंगातही उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार- नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी तुरुंगातही उपोषण सुरूच ठेवले आहे. सरोवराच्या प्रतिबंधित क्षेत्रात जाणार नाही, असे शपथपत्र भरून देण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांची बुधवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
 
एसडीएम न्यायालयात या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. एसडीएमने १७ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र, पाटकर यांच्या तब्येतीच्या कारणावरून शुक्रवारीच सुनावणी करण्याची वकीलाची मागणी मान्य करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...