आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील आणि भावाकडूनच तरुणीवर 9 वर्षांपासून बलात्‍कार, गर्भपातही केला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- जन्मदाता पिता आणि ज्‍याला राखी बांधते त्‍या सख्‍ख्‍या भावानेच एक मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील विदराकता म्‍हणजे, जन्‍मदाती आईदेखील या कटात सहभागी असल्‍याचे या मुलीने महटले आहे. हा प्रकार तब्‍बल 9 वर्षांपासून सुरु होता. एवढेच नव्‍हे, तर या कालावधीत तिचा अनेकदा गर्भपातही करण्‍यात आला. ही मुलगी पोलिसांकडे न जाता थेट मुख्‍यमंत्र्यांच्‍या जनता दरबारातच दाखल झाली. तिने जनता दरबारातच अखिलेश यादव यांच्‍या हा प्रकार उघड केल्‍यानंतर प्रशासनाचे धाबेच दणाणले. मुख्‍यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलिसांना तत्‍काळ कारवाई करण्‍याचे आदेश दिले आहेत.

काय आहे हा भीषण प्रकार? नात्‍यालाच काळीमा फासणारी घटना कशी घडली? जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडमध्‍ये...