आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father In Law Of Google Ceo Pichai Married With 65 Year Old Madhuri

Google CEO पिचाईंच्या सासऱ्यांनी केले 63 वर्षांच्या माधूरीसोबत लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे सासरे होलाराम यांनी 73 व्या वर्षी दुसरे लग्न केले - Divya Marathi
गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे सासरे होलाराम यांनी 73 व्या वर्षी दुसरे लग्न केले
कोटा (राजस्थान) - गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे 73 वर्षांचे सासरे होलाराम हरियानी यांनी 65 वर्षांच्या माधुरी वर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. होलाराम यांच्या पत्नीचे (नीलू) दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर, माधूरी यांच्या पती राजेश यांचे 4 वर्षांपूर्वी देहवासान झाले आहे. दोघेही आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात एकटे होते. एका सत्सगांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि 23 सप्टेंबर रोजी दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले. आता ते कोटा येथील नयापूर भागात एकत्र राहात आहेत. मंगळवारी त्यांचे रिसेप्शन झाले. पिचाई यांच्या पत्नीने वडिलांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


पुढील स्लाइडमध्ये पाहा, माध्यमांच्या प्रश्नांवर लाजल्या नववधू माधूरी