आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने केला मुलीशी विवाह, शरीर संबंधाला नकार दिल्याने केलेे चाकूने वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - एका पित्याने आपल्याच 22 वर्षाच्या मुलीबरोबर विवाह करुन तिच्यावर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने याला विरोध केला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्‍द अवस्थेत मुलगी मेल्याचे समजून पोलिसांच्या भितीने त्याने प्रथम आपल्यावर शरीरावर चाकूने वार केला व नंतर पंख्‍याला लटकून आत्महत्या केली. पिता करायचा मुलीची छेडछाड...
- मृत व्यक्तीच्या एका नातेवाइकाने सांगितले, की खूप वर्षांपूर्वी त्याचा विवाह आंध्र प्रदेशमध्‍ये झाला होता. मात्र तेथील घरगुती भांडणांमुळे तो पत्नीला सोडून जालंधरला येऊन राहू लागला.
- या नंतर त्याने जालंधरमध्‍येही विवाह केला. दुस-या पत्नीपासून त्याला दोन मुली झाल्या. हळुहळू आरोपीने आंध्र प्रदेशमध्‍ये राहत असलेल्या कुटुंबीयांशी संपर्क करायला सुरुवात केली.
- त्याला कळाले की त्याची मुलगी कॉलेजमध्‍ये शिकते. मग त्याने मुलीशीही संपर्क साधला. तो तिला आंध्रामधून जालंधरला घेऊन आला. यावरुन त्याच्या घरात भांडण झाली.
- कुटुंबीय त्याचे वर्तन पाहून त्याला रोखण्‍याचा करत. पण तो त्यांच्याशी वाद घालत. नंतर आरोपीने जालंधरमध्‍ये ऑटो चालायला सुरुवात केली.
जबरदस्तीने मुलीशी केला विवाह...
- पीडित मुलीने सांगितले, की आरोपी माझे वडील होते व ते माझी छेडछाड करत होते. अनेकदा विरोध केल्यावर जीवे मारण्‍याची धमकीही देत होते.
- आरोपीने माझ्यासोबत विवाह केला. विवाहाला विरोध केल्याने मारहाण केली. गुरुवारी सकाळी आरोपीने मला खोलीत बंद केले.
- माझ्याबरोबर जबरदस्ती करायला सुरुवात केल्यी मी विरोध केला. क्रोधित आरोपीने मारहाण करताना माझ्यावर चाकूने हल्ला केला.
- मारण्‍याच्या हेतूने त्याने माझ्या गळ्यावर वार केले. या कारणामुळे मी बेशूध्‍द होऊन खाली पडले. त्याला मी मेले.
- जेव्हा मी फरशीवर पडले होते तेव्हा आरोपीने प्रथम स्वत:वर चाकूने वार केले व दोरी पंख्‍याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
- माझ्या ओरडण्‍याचा आवाज ऐकून लोक घरात आले व त्यांनी मला अॅम्ब्युलन्सने दवाखान्या दाखल केलेंडर. गर्दीतील कोणीतरी पंखेला लटकत असलेले मृतदेह खाली उतरवले.
गुन्हा दाखल
- जखमी मुलगी ओरडल्याचा आवाज ऐकून वेळेवर पोहोचलेल्या शेजा-यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
- पोलिसांनी जखमी मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्‍ये पोहोचवले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनाला पाठवून दिले.
- पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न व जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
लोकांकडून घेतले होते कर्ज
- आरोपीने लोकांकडून जवळपास 5 लाख रुपये कर्जही घेतले होते. यावरुन तो आपल्या कुटुंबीयांना त्रास देत होता.
- 1 वर्षापूर्वी तो जालंधरमधील आपला ऑटो व इतर वस्तू विकून घरातून पळून गेला. याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसा स्टेशनमध्‍ये केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा पूर्ण घटनाक्रम...
(टीप : सर्व फोटोजचा वापर सादरीकरणासाठी केला आहे. )
बातम्या आणखी आहेत...