आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आलेल्या स्थळाला मुलगी देत होती नकार; कारण कळताच वडिलांनी केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोहना/पानिपत - हरियाणाच्या गोहानामध्ये खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बापाने आपल्याच मुलीचा गळा ब्लेडने चिरला. सूत्रांनुसार, मुलीचे गावातीलच विवाहित तरुणावर प्रेम होते, तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. 

 

असे आहे प्रकरण

पोलिस इन्स्पेक्टर सुरेंद्र सिंह म्हणाले, आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- तत्पूर्वी, मुलीच्या गळ्यातून रक्त वाहू लागल्याने आरोपीने तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले.
- सरकारी रुग्णालयात आरोपी पिता म्हणत होता की, माझाही मुलीमध्ये जीव आहे, पण माझी अब्रू राखण्यासाठी मला तिला मारून टाकायचे आहे.
- डॉक्टरांच्या परवानगीनंतर मुलीचा जबाब नोंदवण्यात येईल. तरुणीला श्वास घेण्यात अडचण येत आहे. डॉक्टरांनी तिला खानपूर मेडिकल कॉलेजला रेफर केले आहे.
- दिल्लीतील रहिवासी उदयराज वर्मा म्हणाले की, आरोपी मागच्या अनेक वर्षांपासून जाटल रोड किरायाच्या खोलीत राहतो.
- त्याची 19 वर्षीय मुलगी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पूर्ण प्रकरण....

बातम्या आणखी आहेत...