आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला मानायचा गेल्‍या जन्‍मातील पत्‍नी, पत्‍नीला म्‍हणे- हिच्‍याशी संबंध ठेऊ दे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - येथील नौबस्ता पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एक माथेफिरू पोपटी मुलगी आपली गेल्‍या जन्‍मातील पत्‍नी असल्‍याचे सांगत होता. असे सांगत त्‍याने त्‍याच्‍या मुलीसोबत कित्‍येक वेळा शारीरिक संबंध ठेवण्‍याचाही प्रयत्‍नही केला. नौबस्‍ता पोलिस ठाण्‍यात पीडित मुलगी आणि तिच्‍या आईने तक्रार दिल्‍यानंतर नराधम बापाला अटक करण्‍यात आली आहे. सांगत होता, ही गेल्‍या जन्‍मातील पत्‍नी, सेक्‍सने मिळेल मुक्‍ती..

- रश्मी (बदललेले नाव) हिने तिच्‍या वडिलांवर गंभीर स्‍वरुपाचे आरोप लावले आहेत.
- तिचा बाप तिला मुलगी नाही तर, पत्‍नी मानता होता.
- तो म्‍हणतो, तू माझी गेल्‍या जन्‍मातील पत्‍नी आहेस.
- आता मी तुझ्यासोबत सुहागरात साजरी करेल.
- एवढेच नव्‍हे तर, आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचा प्रयत्‍नही केला होता.
- रश्मीने सांगितले, गेल्‍या 2 वर्षांपासून तो माझ्याशी सेक्‍स करू इच्‍छित होता.
- आई जेव्‍हा घरातून बाहेर जात असे, तेव्‍हा तो माझ्यासोबत अश्‍लिल चाळे करत होता.
- तू माझी पत्‍नी आहेत. माझ्याशी संबंध ठेवल्‍यास तुला मुक्‍ती मिळेल असे तो सांगत होता.
- एकदा आई बाहेरगावी गेली असताना, आरोपीने दारुच्‍या नशेत मुलीसोबत अश्‍लिल चाळे केले होते.

आई शारदा म्‍हणाली..
- आई शारदा म्‍हणाली, मी कित्‍येकदा त्‍यांना समजावण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र त्‍यांना पटले नाही.
- सोमवारी त्‍यांनी माझ्या समोर मुलीसोबत संबंध ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला.
- मी त्‍यांना अडवले तर, आरोपीने मला धमकी दिली की, असे केल्‍यास मी मुलीची हत्‍या करेल.
- आरडाओरड करताच परिसरातील लोक जमा झाले व त्‍यांनी आरोपीची धुलाई केली.
- पुन्‍हा मंगळवारी आरोपीने त्‍याच्‍या मुलीसोबत जबरदस्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न केला.
- मी आणि मुलीने सर्वांसमोर त्‍याचा प्रायव्‍हेट पार्ट कापण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र परिसरातील लोकांनी अडवले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पीडित मुलगी आणि आरोपीचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...