आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी गेली माहेरी, मग रोज रात्री बाप मुलीशी करायचा हे काम; 13 वर्षांच्या मुलीने रडतच दिली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 वर्षांच्या मुलीवर सख्ख्या बापानेच अनेक दिवस बलात्कार केला. - Divya Marathi
13 वर्षांच्या मुलीवर सख्ख्या बापानेच अनेक दिवस बलात्कार केला.
पाटणा - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. पत्नी माहेरी जाताच पती आपल्या मुलीशी लैंगिक संबंध बनवत होता. मुलीने विरोध केला तेव्हा तो तिला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला.
रडतच मुलीने आईला बापाचे हे कृत्य सांगितले. मग आईने थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- सूत्रांनुसार, अल्पवयीन मुलीची आईने तिचे वडील अजित झा यांच्याशी भांडण झाल्यावर काही दिवसांपूर्वी माहेरात गेली होती. त्यांची तिन्ही मुले बापासह राहत होती. आरोपी बापाने पत्नी घरातून जाताच 13 वर्षीय मुलीसोबत पत्नीसारखा व्यवहार सुरू केला. रात्रीच्या वेळी शारीरिक संबंध बनवू लागला. मुलीने त्याचा विरोध केल्यावर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. हे सर्व अनेक दिवस सुरू राहिले.
- रोजच्या बापाच्या दुष्कृत्यामुळे त्रस्त होऊन मुलीने फोनवर आईला सर्वकाही सांगून टाकले.  मुलीचे म्हणणे ऐकून आई लगेच परत आली आणि मुलीला घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले. यानंतर आरोपी बापावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
 
आरोपीची रवानगी तुरुंगात
- महिला पोलिस स्टेशन प्रभारी माधुरी सिंह म्हणाल्या की, मायलेकीकडून बापाच्या कुकृत्याबाबत तक्रार आल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने सांगितले की, मुलीसोबत पती शारीरिक संबंध बनवतो. मेडिकल तपासणीतही मुलीवर बलात्कार झाल्याचे आढळले. आरोपी बापाला अटक करून कोठडीत टाकण्यात आले आहे.
- शेजारी महिलेने सांगितले की, हे कुटुंब तीन वर्षांपासून येथे राहातेय. तो आधी कोचिंग क्लास चालवायचा, पण नंतर बंद केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...