आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृत्त्व हरपलेली तरुणी बनली नवरी, बॉम्ब ब्लास्टमध्ये झाला होता वडिलांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाती आणि प्रविण - Divya Marathi
स्वाती आणि प्रविण
जयपूर- जयपूर बॉम्ब ब्लास्टमध्ये निधन झालेल्या पंडीत ताराचंद शर्मा यांची धाकटी कन्या स्वातीचा विवाह सोमवारी मोठ्या थाटात पार पडला. कुंडा आमेर येथील रोशन हवेलीत स्वाती जयपूर येथील प्रवीण शर्मासोबत सप्तपदीच्या बंधनात अडकली.

पंजाबी महासभेचे अध्यक्ष रवी नैय्यर यांनी सांगितले की, सांगानेर गेटवरील हनुमान मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटात पंडीत ताराचंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. पंजाबी महासभेने शर्मा यांच्या चारही मुलींचा विवाह करण्‍याचा संकल्प केला होता. स्वातीच्या विवाहाने पंजाबी महासभेचा हा संकल्प पूर्ण झाला. कॅबिनेट मंत्री कालीचरण सराफ, अरुण चतुर्वेदी, महापौर निर्मल नाहाटा व उपमहापौर मनोज भारद्वाज यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देशासाठी उपस्थित झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्वाती व प्रवीणच्या विवाहाचे PHOTOS....