आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिता नव्हे राक्षस! कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून चिमुरड्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला - कुरुक्षेत्रमधील सारसा गावातून बेपत्ता झालेल्या तीन भावंडांचे मृतदेह मंगळवारी पंचकुलामधील मोरनीच्या जंगलात आढळले. समर (4), सिमरन (8), समीर (11) या तिघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे तिहेरी हत्याकांड मुलांच्या वडिलांना काकाला पैसे देऊन घडवून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरीमध्ये पडून पडून मृतदेह सडून जातील असे त्यांचे प्लानिंग होते. गर्लफ्रेंडबरोबर लग्न करण्यासाठी मुलांची हत्या केली पण त्यामागे असलेला कट अत्यंत धक्कादायक असा आहे. नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्याचा खुलासा कसा झाला हे आपण या पॅकेजद्वारे जाणून घेणार आहोत. 

 

आरोपीचा तीन मुलांना मारण्याचा नेमका कट कसा होता आणि त्यामागचे कारण काय होते, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..

बातम्या आणखी आहेत...