आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किन्नरांनी रस्त्यावरच काढले कपडे, खऱ्या-खोट्यासाठी झाली जोरदार मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहरोड-अलवर - येथे काही किन्नरांमध्ये कोण खरे कोण खोटे या कारणावरून चांगलाच ड्रामा झाला. सुमारे तासभर चाललेल्या या वादादरम्यान एका किन्नराने आपण नकली नसल्याचा दावा करत रस्त्यावर भर गर्दीमध्येच कपडे उतरवले. त्यानंतर दुसऱ्या बाजुचे किन्नरही चिडले त्यांनी काहीही विचार न करता थेट मारहाण सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजुच्या लोकांनी काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण..
- बहरोड येथील बसस्टंडवर हा संपूर्ण प्रकार घडला. एका किन्नराने दुसऱ्या किन्नरावर तो नकली असल्याचा दावा केला. तू नकली आहेस असे तो म्हणाला.
- त्यावर दुसऱ्या किन्नराला चांगलाच राग आला. बराच वेळ एकमेकांना शिविगाळ केल्यानंतर त्यांच्यात वादावादी होत राहिली.
- त्याचदरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाले. गर्दीतच एका किन्नराने त्याला नकली म्हटल्याचे सहन झाले नाही.
- त्यामुळे त्याने सिद्ध करण्यासाठी सर्वांसमोरच कपडे काढले. त्यानंतर जे झाले ते थांबवणे कोणालाही शक्य झाले नाही.

काठ्या, दगड आणि लाथा-बुक्क्या
- एका किन्नराने कपडे काढल्यानंतर इतर किन्नरही या वादात सहभागी झाले.
- सगळ्यांनीच एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली.
- हा वाद एवढा वाढला की, एका किन्नराने काठी घेतली आणि इतरांना मारहाण सुरू केली.
- त्याने काठी घेताच दुसऱ्या पक्षाच्या किन्नरांनी दगड भिरकवायाला सुरुवा केली.
- सुमारे तासभर हा सर्व गोंधळ सुरू होता.
- अखेर काही लोकांनी मध्ये जाण्याची हिम्मत केली आणि त्यांना शांत केले.

पुढील स्लाइड्सवर फोटोंमधून पाहा, किन्नरांनी एकमेकांवर कसा केला हल्ला... सातव्या स्लाइडवर व्हिडीओद्वारे जाणून घ्या नेमके काय घडले ते..
फोटो- मनोज कुमार गुप्ता, महेंद्र शर्मा