आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fin Wheals Caught In Sea Waves In Tamil Nadu, 20 Died

VIDEO: तामिळनाडूत समुद्र किनाऱ्यावर सापडल्या 100 फिनवेल्स, 20 मृत्युमुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई (तामिळनाडू)- तूतिकोरियनमध्ये सोमवारी सायंकाळी 100 पेक्षा जास्त फिनवेल्स समुद्र किनाऱ्यावर वाहत आल्या. बराच काळ पाण्याबाहेर राहिल्याने त्यातील 20 वेल्सचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकाच्या जवानांनी लाटांमध्ये अडकलेल्या वेल्सना यशस्वीरीत्या समुद्रात पाठवले.
16 किलोमीटर कोस्टवर अडकल्या होत्या वेल्स
- मानापडू जिल्हाधिकारी रवीकुमार यांनी सांगितले, की सुमारे 16 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर फिन वेल्स अडकल्या होत्या. त्यानंतर आम्ही लगेच वन विभागाच्या बचाव पथकांना रवाना केले.
- मच्छीमारांच्या मदतीने लहान वेल्सना लगेच समुद्रात पाठविण्यात आले.
- या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मन्नार खाडीत असलेल्या मरीन पार्कचीही चौकशी केली जाणार आहे.
- ऑगस्ट 2015 मध्ये 33 फुट लांब व्हेल नागपट्टणम कोस्टवर वाहत आली होती. पण तिचा आधीच मृत्यू झाला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचा व्हिडिओ.... आणि इतर फोटो....