आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकात्यात रुग्णालयाला आग, ७० रुग्ण सुरक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - येथील एसएसकेएम या सरकारी रुग्णालयाला सोमवारी आग लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व ७० रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील लायब्ररीत आग लागली. अग्निशमन दलाचे १९ बंब बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात अग्निशमन दलाचे कायमस्वरूपी संकुल उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. (दुसऱ्या छायाचित्रात) रुग्णालयातील नवजात मुले आणि त्यांच्या मातांना शेजारच्या शाळेच्या इमारतीत हलवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...