आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्कापाताने एकाचा मृत्यू, जगातील पहिली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेल्लोर - उल्कापाताने एखाद्याचा मृत्यू झाल्याची जगातील बहुतेक पहिली घटना तामिळनाडूत घडली आहे. मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगितले की, अंतराळातून कोसळलेल्या उल्केमुळे ४० वर्षीय बसचालक कामराजचा मृत्यू झाला. सुरुवातीला स्फोट बॉम्ब किंवा ग्रेनेडचा असल्याचे वाटले होते. नंतर तपासात तो उल्कापिंड असल्याचे स्पष्ट झाले. त्या जागेवर मोठा खड्डा पडला. बस आणि शेजारच्या इमारतींची तावदाने फुटली. केंद्रीय विज्ञानमंत्री हर्षवर्धन म्हणाले, वैज्ञानिकांचा एक चमू अवशेष व खड्ड्याची तपासणी करत आहे.
वेल्लाेर जिल्ह्यात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ उल्कापातामुळे झालेल्या खड्ड्याची पाहणी करताना अधिकारी.