आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्ये पूरस्थिती गंभीर, मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी केली विचारपूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंफाळ- मणिपूरमधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या आठवड्यातील पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. असंख्य लोक छावण्यांमध्ये राहू लागले आहेत. आठवड्यापासून ही स्थिती आहे. आतापर्यंत ५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. मदतीचे आश्वासनही दिले.
बातम्या आणखी आहेत...