आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपूरमध्ये देशी वरात, व-हाडी मात्र विदेशी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - हे एका लग्नाच्या वरातीचे छायाचित्र आहे. नवरा मुलगा देवाशिष जोधपुरी असला तरी व-हाडी मात्र विदेशी आहेत. हे सर्व विदेशी संपूर्ण भारतीय पोशाखात वरातीत सहभागी झाले. रविवारी एका हॉटेलवरून ही वरात निघाली तेव्हा लोक अचंबित झाले. हे कुटुंबीय ब-याच वर्षांपासून लंडनमध्ये असले तरी मुलाचा विवाह मात्र जोधपूरमध्येच करण्याचे त्यांनी ठरवले होते. छाया : विकास बोरा

५० हून अधिक विदेशी मित्र-मैत्रिणी
३० वर्षांपासून मुलाचे कुटुंबीय लंडनमध्ये

पुढे वाचा रशियाहून आली, भारतीयाची सून झाली!