आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील रस्त्यांवर नाचून पैसे कमवत आहेत हे विदेशी नागरिक, जाणून घ्या का...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्कर (राजस्थान)- विदेशी नागरिक म्हटले की भारतीयांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. पर्यटनासाठी मोठ्या संख्येने विदेशी नागरिक भारतात येतात. भारतीय लोकांवर ते हजारो रुपये उधळतात. त्यामुळे विदेशी म्हटले की श्रीमंत असे समिकरण तयार झाले आहे. पण राजस्थानमध्ये चक्क विदेशी लोकांवर भारतीय पैसे उधळताना दिसले. याला विदेशी लोकांनी नोटाबंदीचे एक गोंडस नाव दिले आहे.
काय म्हणणे आहे या विदेशी नागरिकांचे
- भारतात नोटाबंदीचा आदेश निघाल्याने आम्हाला सुट्या नोटा मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही आर्थिक विवंचनेत आहोत.
- पैसे नसल्याने आम्ही पैसे कमवण्याचा मार्ग शोधून काढला. आमच्या टीममधील तरुणी रस्त्यांवर नाच दाखवतात.
- त्यानंतर काही भारतीय आम्हाला पैशांची मदत करतात. त्यावर सध्या आम्ही आमची गुजराण करत आहोत.
पुढील स्लाईडवर बघा, या विदेशी नागरिकांनी कशा प्रकारे डान्स करुन कमविले पैसे....
बातम्या आणखी आहेत...