आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Former Chief Minister, Madhu Koda, Court, Jail, Reveal, Ranchi News, Jharkhand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: तुरूंगाबाहेर आले \'घोटाळेबाज\' मुख्यमंत्री; महिला पोलिस झाली नतमस्तक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी आरोपी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा बुधवारी सायंकाळी पाच वाजता बिरसा मुंडा केंद्रीय कारा होटवार तुरुंगातून बाहेर आले. त्यांची पत्नी आणि आमदार गीता कोडा या स्वत: त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर उपस्थित होत्या. कोडा समर्थकही मोठी गर्दी केली होती. परंतु यादरम्यान एका अजब प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका महिला पोलिस अधिकार्‍याने मधु कोडा यांना चक्क सॅल्यूट करून त्यांचा चरणस्पर्शही केला.

पुढील स्लाईड्‍सवर पाहा, घोटाळेबाज मुख्यत्र्यांचे जंगी स्वागत..