आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रपती भवनातून स्‍वत:च्‍या 2 सुटकेस घेऊन परतले होते कलाम, आणखी जाणून घ्‍या वेगळेपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी राष्‍ट्रपती भारतरत्‍न डॉ. कलाम यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍वाचे विविध पैलू आज देशासमोर आदर्श आहेत. ते निर्व्‍यसनी, शाकाहारी, ब्रह्मचारी, कलाप्रेमी तर होतेच. पण उभ्‍या आयुष्‍यात त्‍यांनी कोणत्‍या गोष्‍टीचा मोह बाळगला नाही. राष्‍ट्रपती भवनात दोन सुटकेस घेऊन गेलेले डॉ. कलाम त्‍याच सुटकेस घेऊन कार्यकालानंतर परतले. डॉ. कलाम साहेबांच्या अशाच काही खास बाबी या पॅकेजमधून वाचा.
संगीतप्रेमी : डॉ. अब्दुल कलाम हे संगीतप्रेमी होते. पुस्‍तक, विणा, शास्‍त्रिय संगीताच्‍या कॅसेट व विज्ञान इतकिच माझी मालमत्‍ता असल्‍याचे ते विनोदाने म्‍हणत असत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा, जाणून घ्‍या डॉ. कलामांचे वेगळेपण व फोटो..