आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीदेखील करु शकता ट्रेनने मोफत प्रवास, रेल्‍वेने आणली नवी योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- तुम्ही जर भिम अॅपने तिकिट बुक करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कॅशलेस तिकिट बुकिंगचे प्रमाण वाढावे म्हणून मोदी सरकार नवी योजना घेऊन येत आहे. यामध्ये ज्या ग्राहकांनी भिम अॅपद्वारे रेल्वेचे तिकिट बुक केले असेल त्यांना त्यांच्या मनपसंत ठिकणांवर रेल्वेने मोफत फिरता येणार आहे.   

पहिला लकी ड्रॉ नोव्हेंबरमध्ये 
या योजनचा पहिला लकी ड्रॉ नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यामध्ये 5 लकी प्रवाशांची आयआरसीटीसीतर्फे निवड केली जाणार आहे. ज्या प्रवाशांचे लॉटरीत नाव निघतील, त्यांना त्यांच्या मनपंसत ठिकाणी रेल्वेने मोफत प्रवास करता येणार आहे. 

प्रत्येक प्रवाशाला दाखवावे लागणार आयडी... पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, रेल्‍वेच्‍या अशाच नविन नियमांविषयी...  
 
 
बातम्या आणखी आहेत...