आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर सचिवालय भवनात भीषण आग; स्टोअर रुम आगीच्या विळख्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्‍मू-काश्‍मीरमधील श्रीनगरमधील सचि‍वालयाला आज (गुरुवार) सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहे. आग विझवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

सचिवालयातील स्टोअर रूममधून ही आग भडकल्याचे समजते. या आगीमुळे परिसरातील इमारतींनाही धोका असल्याने संपूर्ण परिसर रिकामा करण्‍यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या आगीत स्टोअर रुममधील महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, आगीचे रौद्ररुप...