आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर सचिवालय भवनात भीषण आग; स्टोअर रुम आगीच्या विळख्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - श्रीनगर सचिवालय भवनातील स्टोअर रुमला आज (गुरूवार) सकाळी भीषण आग लागली. त्यात महत्त्वाची दस्ताऐवज जळून खाक झाल्याचे समजते.

अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात:....