आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Cartoons Of Bihar Election 2015 By Cartoonist Lahri, Hada And Hariom

देशातील नेत्यांचे पलायन; पाहा, बिहार निवडणुकीशी संबंधित मजेदार कार्टून्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. तिकिट वाटपावरून जवळपास सर्वच राजकीय पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. दुसरीकडे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बिहारमधील निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.

बिहारमधील प्रत्येक राजकीय घटनांवर 'दैनिक भास्कर'चे कार्टूनिस्ट चंद्रशेखर हाडा, हरिओम तिवारी व लहरी हे लक्ष ठेवून आहेत. या कार्टूनिस्टनी कार्टूनच्या माध्यमातून बिहारमधील राजकीय रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील कार्टूनमध्ये पाहा, कार्टूनिस्ट लहरी यांनी ओवेसी, लालू, पासवान, नीतीशकुमारांना खास अंदाजात दाखवले आहे. राजकीय नेते जनतेवर उपचार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, बिहार निवडणुकीशी संबंधित मजेदार कार्टून्स ...