आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त भारतीय महिलाच करु शकतात असे, पाहा Funny Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय महिलांनी संपूर्ण जगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. घर-गृहस्थी सांभाळून करिअर घडवण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र आज आम्ही अशाकाही महिलांचे फोटोज् तुम्हाला दाखविणार आहेत, ज्यामुळे तुम्ही हसून लोटपोट व्हाल.

आता जरा फोटोतील या महिलेलाच पाहा. कुठेही सेल्फी क्लिक करण्यातही भारतीय महिलांचा हात कोणी धरू शकणार नाही. मग तुम्ही रेस्तराँमध्ये जा, नाही तर देशातील कोणत्याही रोडवर, तुम्हाला कुठेही महिला सेल्फी घेताना दिसतील. म्हणूनच कदाचित या देवीला गाढवासोबत सेल्फी घेण्याचा मोह झाला असेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा असेच काही फनी फोटोज्..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...