आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY : आसाराम बापू जेव्हा राधे माँसाठी गातात काला चष्मा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ आणि कतरिनावर चित्रित झालेले 'काला चिष्मा' हे गाणे सध्या पॉप्यूलर झाले आहे. या गाण्याचे अनेक फनी व्हर्जन तयार झाले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात गंभीर आरोपात तुरुंगात असलेले आसाराम बापू वादग्रस्त राधे माँसाठी काला चष्मा गाणे म्हणताना दिसतात.
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. आम्ही हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देशही फक्त मनोरंजन आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आसाराम बापू राधे मां साठी कसे गातात 'काला चष्मा...'
बातम्या आणखी आहेत...