आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे मृत्यूपूर्वी काढलेला बापूंचा अखेरचा फोटो, पाहा त्यांचे हे 15 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 जानेवारी 1948 रोजी बापूंच्या बलिदानाच्या एक दिवस आधी काढलेला फोटो. - Divya Marathi
29 जानेवारी 1948 रोजी बापूंच्या बलिदानाच्या एक दिवस आधी काढलेला फोटो.
वाराणसी - येथे राजघाटावर स्थित गांधी विधा संस्थेमध्ये महात्मा गांधींच्या बालपणापासून ते बलिदानापर्यंतच्या स्मृती जतन करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेची स्थापना लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी 1962 मध्ये केली होती. 1995 मध्ये फोटोंचा संग्रह करण्यात आला. त्यात बापूंच्या बलिदानाच्या एक दिवसाआधी काढलेला फोटोही आहे. 
गांधी जयंतीच्या निमित्ताने DivyaMarathi.com बापूंचे हे काही रेअर फोटोज शेअर करत आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, महात्मा गांधींचे आणखी 15 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...