आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gandhi Jayanti : Story Behind Name's Father Of Nation, Bapu And Mahatma

गांधीजींना कोणी दिली 'राष्ट्रपिता' अशी उपमा, कसे बनले 'महात्मा', वाचा रंजक माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - 51 व्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर महात्मा गांधी
गुरुवारी महात्मा गांधींची 144 वी जयंती आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी, राष्ट्रपिता आणि बापू या नावांनीही ओळखले जाते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण गांधीजींना या उपमा कशा मिळाल्या हा विचार कधी केला आहे का? त्यांना सर्वप्रथम या नावाने कोणी पुकारले? यामागेही काही कथा आहेत. जाणून घेऊयात काय आहेत त्या कथा.


उपमा – ‘राष्ट्रपिता’
कोणी दिली होती उपमा - 4 जून 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर रेडिओवरून एक संदेश देताना महात्मा गांधींना ‘देशाचे पिता’ (राष्ट्रपिता) म्हणून संबोधित केले होते. पुढे त्यांच्या या नावाला सर्वसंमती मिळाली. सरकारनेही त्यांना राष्ट्रपिता म्हमून संबोधण्यास सुरुवात केली होती. गांधीजींच्या मृत्यूनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून देशाला संबोधित केले होते. त्यावेळी 'राष्ट्रपिता आता राहिले नाही' असा उल्लेख त्यांनी केला होता.

पुढील स्लाइड्वर वाचा, गांधीजींना कोणी दिली 'महात्मा' ही उपमा