झांसी (उत्तर प्रदेश) - यूपीमध्ये स्त्री अत्याचा-याच्या घटना नव्या नाहीत. पण, रक्षणकर्त्या पोलिसांनीच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत क्रुर कायदेभंग केल्याची घटना आज (गुरुवार) पहाटे उघडकीस उघडकीस आली. पीडित मुलगी ही रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रुममध्ये तिच्या प्रियकाराची वाट पाहात होते. दरम्यान, जीआरपीच्या दोन जवानांनी तिच्यावर अत्याचार केला; या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा कशी घडली घटना....