आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10वीच्या विद्यार्थिनीवर रेपनंतर व्हिडिओ केला व्हायरल, मुलीने अशी दाखवली हिंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - मोहना परिसरात भावजयीसह शॉपिंग करायला आलेली 10वीची विद्यार्थिनी पोट दुखतंय म्हणून डॉक्टरांकडे गेली. क्लिनिकमधून निघाल्यावर घराकडे परतताना गावातील 2 नराधमांनी तिला धमकावून रूमवर नेले व बलात्कार केला.
एवढेच नाही, नराधमांनी तिचा व्हिडिओही बनवला. या पाशवी अत्याचारानंतर आरोपींनी तिचा व्हिडिओ व्हायरल केला. तो मुलीच्या काकांकडे आला. त्यांनी पुतणीला ओळखले आणि थेट पोलिसांत तक्रार दिली.
 
पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...